हृतिक-टायगरच्या वॉरचे द्विशतक

frame हृतिक-टायगरच्या वॉरचे द्विशतक

Thote Shubham
2 ऑक्टोबरला अभिनेता ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा वॉर हा चित्रपट रिलीज झाला. पण या चित्रपटाने त्यानंतर बॉक्स ऑफिसवर जे विक्रम नोंदवले आहेत ते सहजासहजी कोणीही तोडू शकणार नागीत.

वॉरने रिलीजच्या सातव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी एका झटक्यात सुपरस्टार सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार आणि शाहिद कपूर यांचा विक्रम मोडीत काढला आहे.
रिलीजच्या सातव्या दिवशी या चित्रपटाने 200 कोटींच्या क्लबमध्ये आपली जागा बनवली आहे.

त्याचबरोबर 2019 चा सर्वांत वेगाने 200 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ठ होणारा हा चित्रपट बनला आहे. फिल्म समीक्षक आणि ट्रेड एनालिस्ट रमेश बाला यांच्यानुसार दसऱ्याच्या दिवशी चित्रपटाने 7 कोटी रूपये कमावले. त्यानुसार, या चित्रपटाची एकूण कमाई 215 कोटी रूपयांवर पोहोचली आहे.                                                                                                                                                                                            


Find Out More:

Related Articles:

Unable to Load More