‘ई-पेमेंट’चा वापर करणे साथीच्या काळात सुरक्षित - नरेंद्र मोदी
तसेच वित्तीय सेवा सचिव देबाशिष पांडा यांनी टिष्ट्वटरवर एक व्हिडीओ जारी करून लोकांना आवाहन केले की, ‘तुम्हाला जर पेमेंट्स करायचे असेल, तर ते डिजिटल माध्यमातून करा आणि सुरक्षित राहा.’
दरम्यान, प्रसिद्ध बॅडमिंटनपटू श्रीकांत कदंबी, क्रिकेटपटू स्मृती मंदाना, सिक्वाया इंडियाचे रंजन आनंदन आणि आरिन कॅपिटलचे चेअरमन मोहनदास पै यांनी लोकांना ई-पेमेंटचा वापर करण्याचे आवाहन केले होते.