मला, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना नोटीस आल्या आहेत, त्याला आम्ही उत्तर देऊ- सुप्रिया सुळे

frame मला, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना नोटीस आल्या आहेत, त्याला आम्ही उत्तर देऊ- सुप्रिया सुळे

Thote Shubham
मला, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आम्हा सगळ्यांना इन्कम टॅक्स नोटीस आल्या आहेत. इन्कम टॅक्सचे काही आक्षेप आहेत त्याला आम्ही उत्तर देऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधी आणि अधिकार्यांची बैठक घेऊन विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी त्या बोलत होत्या.

दरम्यान, राज्याच्या राजकारणात काय घडतंय यापेक्षा राज्यातील प्रश्न महत्वाचे आहेत, असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.  
                                                                                                         


Find Out More:

Related Articles:

Unable to Load More