
देश कसा चालवतात हे नरेंद्र मोदींना ठाऊक नाही - राहुल गांधी
लघु आणि मध्यम उद्योगांना तोडण्यासाठीच नोटबंदी, जीएसटी लावण्याचे निर्णयही घेण्यात आले असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.दरम्यान, मी फेब्रुवारी महिन्यात सांगितलं होतं की कोरोनाची साथ येऊ शकते. त्यावेळी मात्र भाजपने माझी खिल्ली उडवली होती. त्यानंतर मार्च महिन्यात 22 तारखेला कोरोनावर आपण मात करू असं त्यांनी म्हटलं असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं.