“इश्‍कबाज’ची ऍक्‍ट्रेस निती टेलर करणार लग्न

frame “इश्‍कबाज’ची ऍक्‍ट्रेस निती टेलर करणार लग्न

प्रसिद्ध टीव्ही ऍक्‍ट्रेस निती टेलर लवकरच आपला बॉयफ्रेंड परीक्षित बावा बरोबर लग्न करणार आहे. सोमवारी नितीने आपल्या मेहंदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर सिद्ध केले. या कार्यक्रमात ती खूपच खूश असल्याचे दिसत होते.

तिने मेहंदीसाठी हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यावेळी तिने परीक्षितबरोबर फोटोशूट केले आणि इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे, आपल्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण आपण अनुभवत असल्याचेही तिने म्हटले आहे.                                                                                     

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More